Jobs

Jobs

Tuesday, November 12, 2019

What is president rule राष्ट्रपति राजवट म्हणजे काय

What is president rule? राष्ट्रपति राजवट म्हणजे काय?



जर कोनी सरकार स्थापन करू शकत नाही आपल्या राज्य घटन्याच्या 18 व्या भागा नुसार आणि बानी तरतूदी आहे. 352 खाली राष्ट्रीय आणि बानी आहे म्हणजे युद्ध 360 खाली आर्थिक आणि बानी आहे.आणि 356 खाली राष्ट्रीय राजवट आहे.

जर राज्य पालाने राष्ट्रपति ला आस अवहल केला की येथे सरकार थापन होउ शकत नही तर राष्ट्रपति 356 कलम लागू करू शकतात. जर राष्ट्रपति राजवट लागू झाली तर सरकार चे अधिकार राष्ट्रपति कड़े जातात विधान सभेचे अधिकार पार्लिमेंट कड़े जातात.

नंतर जी राष्ट्रपति राजवट लागू होईल तेव्हा दोन महीने संसदेची समति लागते ती सहा महिंया करिता असतात नंतर ती एक वर्ष करिता वाढली जाते आणि ज्यास्तित ज्यात तीन वर्ष ठेवता येते.या 356 खलील तरतूदी आहे.

जर समजा कोनी सरकार स्थापन करू शकत नही शकल तर राष्ट्रीय राजवट लागु शकत जर राष्ट्रीय राजवट  लागु झाली तर सत्ताधरी governner च्या हातात आहे आणि governnr है BJP च्या आहे तर राष्ट्रीय राजवट लागु झाली तर मात्र सत्ता ही BJP ची राहणार.

No comments:

Post a Comment