AP 10th Class Model Question Papers & Pattern 2020 Download marathi
10 वी class Question पेपरQ1 . खलील प्रश्नाच्या योग्य पर्याय शोधून लिहा:
(1) हत्तीची सोंड जात्यधना कशी वाटली?
1) खाबासारखी (2) मुसलसरख (3) खरा त्यासारखी
(4)बंबू सारख
(2) वी.स खांडेकर याच्या खलील पैकी कोणत्या कदबरीला सहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला?
(1) ययाति (2) क्रोचवध (3) अश्रु (4) दोन ध्रुव
(3) लेखकाच्या दोन्ही पाया मधून किती कटे निघाले ?
(1) 54 (2) 50 (3) 52 (4) 51
(आ) योग्य पर्याय शोधून रिकामया जागा भरा:
(1) बुद्धिप्रमानेच मनुष्याच्या अंत :करनाला ...... आवश्यक असते.
(1) शीश्रंनाची (2) मार्गदशनाची (3) संस्कारची (4) प्रोत्साहनाची
(2) लेखिका इंदुमती जोधले याना अखेर ......आंतभर्ती शाळेत नोकरी मिळाली.
(1) पुण्याच (2)सोलापूर तच (3) कोल्हापुरच (4) नाशिकच
Q2। (अ) खलील पैकी कोणत्याही एक वाक्यचे संदर्भासह स्पष्टीकरण करा:
(1) ' मीच तुमचा बाजीराव आसा विवेक करून धीर धरावा.
(2) ' चिमन्यात परमेश्वर असतो.'
(आ) खलील पैकी कोंणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे प्रत्येकि 50 ते 60 शब्दात लिहा: 6
( 1 ) लोकमान्य टिळक यांच्या मते भाषेच्या अधिवद्धासाला बनधासाठी कोणत्या गोष्टीबी आवश्यकता आहे ?
( 2 ) लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलेले पुराच्या पाण्याच पुराच्या पाण्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा .
( 3 ) इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र या विषयान मांडली ? नागारकशास्त्र या विषयांनी माणसाविषयी कोणती तक्रार मंडली ?
( 4 ) वृद्ध हरिणाने कस्तुरीमृगाला का व कसे समजावले?
( 5 ) दादासाहेब फाळके यांनी चित्रपटनिर्मितीसाठी केलेल्या त्यागाचे वर्णन करा .
( इ ) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 70 ते 80 शब्दांत लिहा :
( 1 ) ताराबाई शिंदे यांच्या काळात स्त्रियांची परिस्थिती कशी होती ?
( 2 ) द . ता . भोसले यांनी केलेले बहुरूप्याच्या आभनयाच नाट्यमय वर्णन तमच्या शब्दांत लिहा .
Q 3 . ( अ ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा :( 1 ) बाळकृष्णाच्या बोलांसाठी संत नामदेवांनी कोणते विशेषण वापरले आहे ?
( 2 ) संकटकाळी सत्पुरुषाचा कोणता गुण दिसून येतो?
( 3 ) शेतकन्याच्या शिकलेल्या मुलाला कोणते लोक रामराम घालतात ?
( आ ) योग्य पर्याय शोधून गाळलेल्या जागा भरा :
( 1 ) चिंतू नये ते विचारी । जयाची..........
( मती / नीती / वृत्ती / बुद्धी )
( 2 ) नाजूक इवल्या चोचीतून अन् ...........धून उठे .
( दरबारीची / मल्हाराची / केदाराची / आसावरीची )
( इ ) खालीलपैकी कोणत्याही एका पदयपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा :
( 1 ) ' बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ति ।
तेव्हां चितवृत्ति बोळखावी ॥ '
( 2 ) ' नेमके निवडून घ्या ज्ञान जे
कमवावे लागते कष्टाने ! '
( ई ) खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 ते 60 शब्दांत लिहा :
( 1 ) कष्ट उपसणाऱ्या वडिलांचे वर्णन संत तुकाराम महाराज यांनी कसे केले आहे .
( 2 ) ' आश्वासक चित्र ' या कवितेतील मुलगा हळूहळू का वाटते ? कचित्र या कवितेतील मलगा हळहळ काय शिकल असे कवयित्रीला
( 3 ) आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या ' दूरस्थ मातेस ' या कवितेतील मुलाला आईबद्दलच्या कोणकोणत्या गोष्टी आठवतात ?
( 4 ) गावामध्ये ' अजूनतरी ' कोणकोणत्या गोष्टी शाबूत आहेत असे कवीला वाटते ?
( 5 ) देखण्या व्यक्तिमत्त्वात कोणकोणते गुणविशेष असत असे कवी बा . भ . बोरकर यांना वाटते ?
Central Railway Recruitment cell (2562 पदे
Q4.खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 70 शब्दांत लिहा :
( 1 ) सुलभा ब्रह्मनाळकर यांच्या मते सत्याचा निकष कोणता ? का ?
( 2 ) ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना रविवारी कोणती कामे करावी लागतात ?
( 3 ) मनालीची भौगोलिक वैशिष्ट्ये व तेथील जनजीवन यांचे वर्णन वसंत बापट यांनी कसे केले आहे?
( 4 ) पुलावर घडू शकणारी दुर्घटना घडू नये म्हणून निरंजनने कोणते प्रयत्न केले ?
किंवा
खालीलपैकी कोणत्याही एका पाठाचा सारांश 100 ते 120 शब्दांत लिहा :
1 ) खरा नागरिक 2 ) कशावरून खरं ?
Q5. ( अ ) खालीलपैकी कोणत्याही एका अलंकाराची लक्षणे लिहून उदाहरन दया :
( 1 ) अपन्हुती
( 2 ) चेतनगुणोक्ती .
किंवा
खालील उदाहरणातील अलंकार ओळखून त्याची लक्षणे लिहा ।
सांज खुले , सोन्याहून पिवळे हे ऊन पडे ।
( आ ) खालीलपैकी कोणत्याही दोन सामासिक शब्दांचा विग्रह करून समासांची नाव लिहा :
( 1 ) नवग्रह ( 2 ) नरोत्तम ( 3 ) प्रतिक्षण ( 4 ) सप्ताह
(ई) खाली दिलेल्या शब्दगटांपैकी कोणत्याही दोन शब्दगटांतील अचूक शब्द ओळखून लिहा :
( 1 ) असंभाव्य / असंभावय / असमभाव्य / असंभव्य ( 2 ) अचंबित / अंचंबित / अचंबीत / अचिंबित ( 3 ) पूर्नजन्म / पुनर्जन्म / पुर्नजन्म / पुनरजन्म ( 4 ) रमनीय / रमनिय / रमणीय / रमणिय
( ई) खालील वाक्य लेखननियमानुसार लिहा :
मि निघालोय सुगंधाचा शोध घ्यायला .
( उ ) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा :
सांग , सांग याला माणूस म्हणायचा
( ऊ ) खालीलपैकी कोणत्याही दोन वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
( 1 ) मन मोहून जाणे . ( 2 ) भांबावून जाणे . ( 3 ) जीव नकोसा होणे . ( 4 ) तमा नसणे .
किंवा
कंसात दिलेल्या वाकप्रचारांपैकी कोणत्याही दोन वाकप्रचारांचा त्याखाली दिलेल्या वाक्यांत योग्य त्या ठिकाणी उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा :
( ऋण फेडणे , चौखूर धावणे , चित्त वेधणे , खेद वाटणे ) ( 1 ) बागेतील मनमोहक फुलांनी अभयचे लक्ष वेधून घेतले .
( 2 ) वाघाची चाहूल लागताच हरिणांचा कळप इकडेतिकडे खूप वेगाने धावला .
( 3 ) गुरूर्जीची आज्ञा पाळली नाही म्हणून मधूला फार वाईट वाटले .
( 4 ) वध मातापित्यांची सेवा करून प्रत्येकाने त्यांच्या उपकाराची परतफेड करावी .
Q6.खालील निबंधप्रकारांपैकी कोणत्याही एका विषयावर ( प्रकारानुसार हा एका विषयावर ( प्रकारानुसार ) 200 ते 250 शब्दांत 10 निबंध लिहा :
( 1 ) प्रसंग : तुम्ही तमच्या मित्रांबरोबर चांदण्यारात्री समुद्रकिना - यावर फिरायला त्या प्रसंगाचे वर्णन करा .
( 2 ) माझ्या कल्पनेतील आदर्श नागरिक
( 3 ) शाळेचे मनोगत
( 4 ) ' स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी '
7 . ( अ ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा :
( 1 ) रसिक / रसिका जाधव , हा / ही ' सरस्वतीसदन ' केशवनगर , भोर - 412206 , येथून मा . मुख्याधिकारी , नगरपरिषद , भोर यांना अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करणारे पत्र लिहीत आहे .
( 2 ) सुधा / सुधाकर पारखी , ( विदयार्थिप्रतिनिधी ) शारदा विदयालय , बारामती , जि - पुणे येथून माननीय वनअधिकारी , वनविभाग पुणे - 411005 यांना वनमहोत्सवाप्रसंगी वृक्षारोपण करण्यासाठी रोपे मागविणारे पत्र लिहीत आहे .
( आ ) खालील गदव उतारा वाचून त्यावर असे चार प्रश्न तयार करा की , प्रत्येक प्रवनाचे उत्तर एकाच वाक्यात देता येईल :
रागावर विजय मिळवायचा तर आधी अहंकाराचा त्याग कोला पाहिजे . माणूसपणाने वागता यायला पाहिजे . मला मदत हवी असेल तर दुसऱ्यांना मदत कोली पाहिजे
मला आदर हवा आहे तर मी दुसऱ्यांना आदराने वागवले पाहिजे . मी परिपूर्ण नाही तर इतरही नाहीत . माझ्या चुका होतात . तशा त्यांच्याही होतात . माझ्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींशी जुळवून घेता आले पाहिजे . तेवढा लवचीकपणा माझ्याकडे हवा .
राग ही इतकी नकारात्मक भावना आहे की , ती ज्याचा राग आला आहे त्याच्याशीच रागाच्या विचारांनी सतत बांधून ठेवते . आपण क्षमा करायला शिकलो की , हे रागाचे । विचार नाहीसे होतात . रागामुळे पडणारी मानसिक बंधनेच तुटून जातात . मनाचा उदारपणाही राग येणे कमी करतो . रागाचे प्रकटीकरण जितके सौम्यपणे करता येईल तेवढे करावे . नाहीतर आपला राग जातो पण रागाच्या भरात बोललेले शब्द आणि केलेल्या कृती परस्पर नातेसंबंध दुबळे करू शकतात , म्हणून राग करू नका – स्वतः चाही !
किंवा '
वरील गदय उता - याचा 1 / 3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा .
Q.8( अ ) खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत : च्या बाब्दांत लिहा :
नर - देहामधि येउन नर ही साधन ऐसे करा ' येणे भव सागर तरुनि सुखे व्हावे पैल - तिरा ॥ धृ । । ' अ - कपट होऊनि थोर - लहानां सम - दृष्टीने पूजा । । अन्याय - पर्थे न जा । गड्यांनो ॥ 1 ॥ सद्सद्विचार करूनि लोकी सत्कीर्तीने सजा , कोणों नच दया इजा । गड्यांनो ॥ 2 ॥ परि आश्रय दुःखितास याया तन - मन - धने झिजा । संकट समयी धजा गड्यांनो ॥ 3 ॥ सत्य वचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हित - गुजा । । व्हा सावध नच निजा ॥ गड्यांनो ॥ 4 ॥ अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनि करा नरदेहामधि येउन नर हो साधन ऐसे करा ॥
- कवी : अनंत फंदी प्रश्न :
( 1 ) वरील कवितेत कोणता विषय वर्णिला आहे ?

No comments:
Post a Comment