SGBAU Bharti 2020 – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.
पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकपद संख्या – १३ जागाशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)नोकरी ठिकाण – अमरावतीअर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या पत्त्यावरअर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२० आहे.अधिकृत वेबसाई
No comments:
Post a Comment