gk questions 2020 general knowledge questions with answers
- 1900 राष्ट्रीय शेअर बाजारच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली ? - गिरीशचंद्र चतुर्वेदी
- तिसरी रवेलो इंडिया युवा रखेल स्पर्धा 2020 मध्ये कोठे नियोजित आहे ? - गुवाहाटी
- भारतीय रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या सुरक्षा दलाचे नवे नाव काय आहे ? - भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा
- अक्सिस बँकेच नवे जोरवीम अधिकारी कोण आहेत ? - अमित तालगेरी
- इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल 2019 नुसार एकूण वन - वृक्ष आच्छादन देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे ? - 24 . 56 टक्के
- भारतीय राज्यघटनेत एकूण किती दुरुस्त्या झाल्या ? - 104
- घटनादुरुस्त्या अण्वस्त्र वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार कोण आहेत ? - जनरल बिपीन रावत
- नागरी उड्डयन संचालनालयाचे मुख्यालय कोठे आहे ? - नवी दिल्ली
- भारतातील एकूण वनक्षेत्र सध्या किती आहे ? - 80 . 73 दशलक्ष हेक्टर 2019 ला पाण्याचे वर्ष कोणी घोषित केले ? - कर्नाटक '
- भारताचे पहिले संरक्षण प्रमुख ( चिफ ऑफ डिफेंस स्टाफ ) पदी कोणाची नियुक्ती झाली ? - जनरल बिपीन रावत
- 28 वने भारतीय भूदल प्रमुख कोण झाले ? - लेफ्ट . जनरल मुकुंद नरवणे
- भारताच्या नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ( सीएए ) विरोध दर्शविण्यासाठी विधिमंडळाचा मार्ग स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ? - केरळ
- केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर ( सलग चौथ्यांदा ) कोणते ठरले ? - इंदौर ( मध्य प्रदेश ) -
- महाराष्ट्र राज्याच्या वनक्षेत्रात 2017 च्या तुलनेत 2019 मध्ये किती वाढ झाली ? - 975 चौ . कि . मी .
- हेमंत सोरेन झारखंडचे कितवे मुरव्यमंत्री ठरले ? - अकरावे
- झारखंड राज्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत ? - द्रौपदी मुर्म
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्यालय कोठे आहे ? - अथेंस ( ग्रीस )
- रॅपीड बुद्धिबळ प्रकारात विश्वविजेतेपद 2019 कोणा जिंकले ? - ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी
No comments:
Post a Comment