police mahaBharti question paper 2020
राज्यात लवकरच पोलिस भरती 7 ते 8 हज़ार पदनसाठी लवकर पोलिस भरती होणा
2 . महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे ?
1 ) पुणे 2 ) मुंबई 3 ) नागपूर 4 ) ठाणे
3 . जगात सर्वाधिक सैनिकांचे संख्याबळ कोणत्या देशाजवळ आहे ?
1 ) भारत 2 ) अमेरिका 3 ) रशिया RE4 ) चीन
4.आयसीसी अॅवॉर्ड 2019 मधील ' वन - डे क्रिकेटर ऑफ द इयर अवार्ड ' कोणाला जाहीर झाला ?
1 ) विराट कोहली 2 ) बेन स्टोक्स 3 ) रोहित शर्म 4 ) मोहम्मद शमी
5 . देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय आहे ?
1 ) तृणमूल काँग्रेस 2 ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 3 ) आम आदमी पार्टी 4 ) नेशन्स पीपल्स पार्टी
6 . अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणती संस्था देते ?
1 ) ओस्लो नोबेल समिती 2 ) रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमी 3 ) स्वीडिश अकादमी4 ) कैरोलिंस्क्स इन्स्टिट्यूट
9 . महाराष्ट्रात पोलिसांचे किती परिक्षेत्र आहेत ?
1 ) पाच 2 ) सहा 3 ) आठ 4 ) अकरा
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
10 . गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1 ) अमरावती 2 ) यवतमाळ 3 ) नागपूर 4 ) सांगली
11 . 17व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार कोण आहेत ?
1 ) सुप्रिया सुळे 2 ) चंद्राणी मुर्मू 3 ) मोहम्मद फैजल 4 ) रफीकुर रहमान बर्क
12 . सार्वजनिक क्षेत्रातील देशातील तिसरी मोठी बँक कोणती आहे ? 1 ) कॅनरा बँक 2 ) बँक ऑफ बडोदा 3 ) इंडियन बँक 4 ) बँक ऑफ महाराष्ट्र
13 . आशियातील सर्वात लांब नदी कोणती ?
1 ) गंगा 2 ) नाईल 3 ) मिसिसीपी 4 ) यांगत्से
14 . भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध होते ? 1 ) चंद्रगुप्त 2 ) समुद्रगुप्त 3 ) स्कंदगुप्त 4 ) कुमारगुप्त
15 . अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता ?
1 ) रवी मल्होत्रा 2 ) सुनीता विल्यम्स 3 ) कल्पना चावला 4 ) राकेश शर्मा
mpsc recruitment 2020 apply online check now
mpsc recruitment 2020 apply online check now
16 . महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ?
1 ) वड 2 ) आंबा 3 ) फणस 4 ) ऊस
17 . अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा ? 1 ) कर - आकाश , वरुण 2 ) काळ - मांडी , आकडा 3 ) अंग - शरीर , भाग , बाजू 4 ) ऋण - मन , भेद , लांबी -
18 . ' गाशा गुंडाळणे ' म्हणजे काय ?
1 ) अंथरूण गुंडाळणे 2 ) निघून जाणे 3 ) गादी गुंडाळणे 4 ) पाल गुंडाळणे
19 . खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा ? 1 ) नवल - संतोष 2 ) घर - भांडागार 3 ) दर्पण - आरसा 4 ) घास - दाटी
20 . पुढीलपैकी विशेषण नसलेला पर्याय शोधा ?
1 ) छान 2 ) ओशट 3 ) कळकट 4 ) खोपट
21 . खालीलपैकी कोणते अक्षर गणवृत्ताचा प्रकार आहे ? 1 ) मालिनी 2 ) पादाकुलक - - 3 ) आर्या 4 ) दिंडी
22 . ' कृतज्ञ ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? 1 ) कृत्रिम2 ) कृतघ्न 3 ) कृश 4 ) कुपण
23 . ' श्रेयस्कर ' शब्दाचा संधी विच्छेद ओळखा ? 1 ) श्रीय कार2 ) श्री : + कर 3 ) श्रेयस + कर4 ) श्रेयः + कर
23 . ' ती दररोज फेरफटका मारण्यास जातो ' अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा ?
1 ) जाते 2 ) जातात 3 ) जातो 4 ) जातील
24 . ' वैद्याने रोग्यास बरे केले ' या वाक्यातील कर्ता ओळखा ?
1 ) वैद्याने 2 ) बरे 3 ) केले 4 ) रोग्यास
25. ' अगडबंब ' या शब्दाचा अर्थ सांगा ? 1 ) बारीक 2 ) हसणे 3 ) लाजणे 4 ) लठ्ठ
10th Class Model Question Papers Pattern 2020 Download 10 वी class Question पेपर. Chek now
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
1 . भारतात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्री असलेले राज्य कोणते 1 ) आंध्रप्रदेश2 ) महाराष्ट 3 ) गुजरात 4 ) उत्तरप्रदेश
2 . महाराष्ट्र राज्यात सध्या निती महानगरपालिका अस्तित्वात आहेत
1 ) 242 ) . 25 3 ) 26 4 ) 27
3.जीडीपीनुसार जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा कितवा क्रमांक लागतो
1 ) चौथा 2 ) पाचवा 3 ) सहावा 4 ) सातवा
4. . समीर अग्रवालची कोणत्या कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली ?
1 ) गुगल 2 ) अल्फाबेट 3 ) वॉलमार्ट 4 ) रिलायन्स लि .
5 . त्रिपीटक ' ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे ?
1 ) बौद्ध 2 ) हिंदू 3 ) जैन 4 ) शिख
6 . संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार कधा कला
1 ) 20 जानेवारी 1950 2 ) 24 जानेवारी 1950 3 ) 21 मे 1949 4 ) 13 नोव्हेंबर 1949
7 . भारताची पहिली जनगणना कोणत्या व्हॉईसरॉयच्या काळात झाली ? 1 ) लॉर्ड डफरीन 2 ) लॉर्ड लिटन 3 ) लॉर्ड ऑकलंड 4 ) लॉर्ड मेयो
8 . बँक स्थापण्यासाठी . . . . . . . चा परवाना आवश्यक आहे . 1 ) राज्य सरकार 2 ) केंद्र सरकार 3 ) रिझर्व्ह बँक 4 ) अर्थ सरकार
9 . 1969 च्याक राष्ट्रीयीकरणाच्या वेळी सर्वात जास्त ठेवी . . . . . . या बँकेच्या होत्या .
1 ) बँक ऑफ बडोदा 2 ) बँक ऑफ इंडिया 3 ) पंजाब नॅशनल बँक 4 ) सेंट्रल बँक ऑफ
10.खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1 ) तामिळनाडू2 ) केरळ 3 ) कर्नाटक 4 ) आंध्रप्रदेश
11 . देशी वृत्तपत्र कायदा खालीलपैकी कोणी संमत केला ?
1 ) लॉर्ड लिटन 2 ) लॉर्ड रिपन 3 ) लॉर्ड डफरीन 4 ) लॉर्ड कॅनिंग
12 . ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे ?
1 ) बुडापेस्ट 2 ) कॅनबेरा 3 ) व्हिएन्ना4 ) जिनिव्हा
13 . तापी नदी खालीलपैकी कोठे उगम पावते ? 1 ) अमरकंटक 2 ) बैतुल 3 ) निलगिरी4 ) मुलताई
14 . तोरणा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1 ) पुणे 2 ) सातारा 13 ) अहमदनगर4 ) कोल्हापूर
15 . ' चंद्रोदय ' या शब्दाचा संधी प्रकार . . . . . आहे . 1 ) स्वरसंधी2 ) व्यंजन संधी । 3 ) पूर्वरूप संधी4 ) विशेष संधी
16. ' यशोधन ' या शब्दाचा संधी प्रकार . . . . . आहे .1 ) विसर्ग - र - संधी 2 ) विशेष संधी 3 ) विसर्ग - उकार - संधी 4 ) तृतीय व्यंजन संधी
17 . ' गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते . ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा .
1 ) विशेष नाम2 ) धातुसाधित नाम 3 ) सामान्य नाम4 ) भाववाचक नाम
18
. Choose the correct spelling . 1 ) Begining 2 ) Bigning 3 ) Beginning 4 ) Biginning

No comments:
Post a Comment