IPS question paper 2020 ips recruitment 2020 ips exam 2020
प्रश्न 1 : गाजरपारखी असणे म्हणजे काय ?
उत्तर : ( 1 ) शेतीतज्ज्ञ असणे ( 2 ) गाजरांची परीक्षा असणे ( 3 ) कसलीच पारख नसणे ( 4 ) सर्व क्षेत्रात तज्ज्ञ असणे
प्रश्न 2 : परसातील भाजी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा . एखाद्या गौण वस्तुला .
उत्तर : ( 1 ) मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व देणे ( 2 ) सामान्यपणे वारंवार होणारी खेप ( 3 ) अनेक लोक सांगतात तेच खरे मानणे ( 4 ) श्रम न करता सहजपणे मिळणारी गोष्ट
प्रश्न 3 : जगन्नाथ या श्दाची संधीफोड करा .
उत्तर : ( 1 ) जगत् + नाथ ( 2 ) जगद् + नाथ ( 3 ) जगन्नाथ ( 4 ) जगन + नाथ
प्रश्न 4 : पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्राम आहे . पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच दिलीचे वजन 9 किलोग्राम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती ?
उत्तर : ( 1 ) 2 कि . ग्रॅ . ( 2 ) 3 कि . ग्रॅ . ( 3 ) 1 . 6 कि . ग्रॅ . ( 4 ) 6 कि . ग्रॅ
. प्रश्न 5 : 8 वी च्या परिक्षेत ' अ ' हा गुणानुक्रमे ' ब ' च्या खाली होता . ' क ' हा ' अ ' च्या वर , पण ' ड ' च्या खाली होता , ' इ ' हा ' ड ' च्या वर होता , तर सर्वात खालचा क्रमांक कोणता ?
उत्तर : ( 1 ) ड ( 2 ) क ( 3 ) ब ( 4 ) अ
उत्तर : ( 1 ) ड ( 2 ) क ( 3 ) ब ( 4 ) अ
प्रश्न 6 : 54 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 2017 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त चित्रपट कोणता ?
उत्तर : ( 1 ) कासव ( 2 ) दशक्रिया ( 3 ) व्होन्टीलेटर ( 4 ) चिटर
प्रश्न 7 : बल्लारपूर हे . . . . . . . नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे .
प्रश्न 8 : कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत ?
उत्तर : ( 1 ) एरंड , भात , ओट ( 2 ) गह , भात , वांगी ( 3 ) मका , भात , टोमें - टो ( 4 ) कोणतेही नाही
उत्तर : ( 1 ) एरंड , भात , ओट ( 2 ) गह , भात , वांगी ( 3 ) मका , भात , टोमें - टो ( 4 ) कोणतेही नाही
प्रश्न 9 : 3 , 5 , 9 , 17 , 33 , 65 , 129 , ?
उत्तर : ( 1 ) 230 ( 2 ) 257 ( 3 ) 258 ( 4 ) 259
प्रश्न 10 : खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा .
उत्तर : ( 1 ) सहानुभूती ( 2 ) साहनुभुती ( 3 ) सहानूभुती ( 4 ) सहानुभूती
प्रश्न 11 : आम्ही गहू खातो . या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?
उतर . पानाण
प्रश्न 12 : रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 ने जास्त आहे . कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे . कल्पनाचे वय किती वर्षानंतर 30 वर्षे होईल . तर सुरेशचे आजचे वय किती ?
उत्तर : ( 1 ) 9 ( 2 ) 10 ( 3 ) 5 ( 4 ) 12
प्रश्न 13 : 9 सारख्या आकाराचे समभुज त्रिकोण शेजारीशेजारी ठेवून एक मोठा समभुज त्रिकोण तयार केला . तर त्या मोठ्या त्रिकोणाची बाजू लहान समभुज त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट होईल ?
उत्तर : ( 1 ) 2 पट ( 2 ) 9 पट ( 3 ) 4 पट ( 4 ) 3 पट
प्रश्न 14 : ' अ ' ' ब ' चे वडील आहेत , परंतु ' ब ' ' अ ' चा मुलगा नाही व ' ब ' ' अ ' चे एकमेकांशी नाते काय ?
उत्तर : ( 1 ) ब अ चा भाऊ ( 2 ) ब अ चे वडील ( 3 ) ब अ ची मुलगी ( 4 ) अ ची मुलगी
प्रश्न 15 : कोण निती आयोगाचे पदसिद्ध सदस्य नाहीत?
उत्तर : ( 1 ) राजनाथसिंग ( 2 ) नितीन गडकरी ( 3 ) अरुण जेटली ( 4 ) राधामोहन सिंग
प्रश्न 16 : महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती ?
उत्तर : ( 1 ) सदाहरित ( 2 ) काटरी ( 3 ) पानझडी ( बा निम सदाहरित 3 )
प्रश्न 17 : खालीलपैकी कोणत्या भुकंप लहरी टय पदार्थांतून जात नाहीत ?
उत्तर : ( 1 ) प्राथमिक ( 2 ) द्वितीय ( 3 ) तृतीय ( 4 ) चतर्थ
प्रश्न 18 : सरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या . णे प्रयोग ओळखा . 4 )
उत्तर : ( 1 ) कर्तरी ( 2 ) कर्मणी ( 3 ) भावे ( 4 ) यापैकी नाही
प्रश्न 19 : चर्पटपंजरी या अलंकारयुक्त श्दाचा अर्थ सांगा?
उत्तर : ( 1 ) दुर्मिळ योग ( 2 ) लांत जाणारे ( 3 ) अर्थहीन पाठांतर ( 4 ) वायफळ बडबड
प्रश्न 20 : काकदृष्टीने पाहणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
उत्तर : ( 1 ) बारकाईने पाहणे ( 2 ) वाईट नजरेने पाहणे ( 3 ) बेफामपणे म पाहणे ( 4 ) खुशामत करणे
| प्रश्न 21 : परागच्या 25 वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी ग्रॅ . आहे . त्या दिवशी शनिवार असेल तर परागच्या 14 वा वाढदिवस ली कोणत्या वारी होता ? उत्तर : ( 1 ) बुधवार ( 2 ) रविवार ( 3 ) शुक्रवार ( 4 ) शनिवार |
प्रश्न 22 : एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे , तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकुण पट का दर्शविणार नाही ?
उत्तर : ( 1 ) 36 ( 2 ) 35 ( 3 ) 40 ( 4 ) 128
प्रश्न 23 : 7 , 77 , 777 , . . . . . . . . या संख्या मालिकेतील पहिल्या 8 सा संख्या घेवून बेरीज केल्यास , बेरजेस शतकस्थानी कोणता अंक येईल ?
उत्तर : ( 1 ) 4 ( 2 ) 6 ( 3 ) 8 ( 4 ) 7
प्रश्न 24 : जर BOARD = C4ISE , SMART = ? | ? उत्तर : ( 1 ) TNIUS ( 2 ) TN2US ( 3 ) T131ST ( 4 ) TISU में
प्रश्न 25 : सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहिता मधील योग्य कलम कोणते ?
उत्तर : ( 1 ) 304 अ ( 2 ) 304 ( 3 ) 306 ( 4 ) 302
प्रश्न 26 : जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ? ( अ ) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ( ब ) सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणे ( क ) व्यक्तीहीत जोपासण्याचा प्रयत्न करणे ( ड ) सामाजिक समता प्रस्थापित करणे . उत्तर : ( 1 ) अ , ड ( 2 ) फक्त ब ( 3 ) फक्त क ( 4 ) ब , क
प्रश्न 27 : प्रत्येक मुलाला 8 या प्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात . त्याच चॉकलेट प्रत्येकाला 7 या प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते , तर कमीत कमी एकुण किती चॉकलेट होते ?
उत्तर : ( 1 ) 50 ( 2 ) 56 ( 3 ) 52 ( 4 ) 54
प्रश्न 28 : चुकीचा पर्याय ओळखा .
उत्तर : ( 1 ) उतारुंची - झुंबड ( 2 ) यात्रेकरुंचा - जथ्था ( 3 ) गुरांचा - कळप ( 4 ) फुलंचा - गजरा
प्रश्न 29 : प्रज्यैक्य या शब्दाचा संधी विग्रह करा .
उत्तर : ( 1 ) प्रजा + एक ( 2 ) प्रजा + ऐक्य ( 3 ) प्रजः + ऐक्य ( 4 ) प्रजाः + ऐक्य
प्रश्न 30 : शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा . उत्तर : ( 1 ) हळुहळू ( 2 ) हळूहळू ( 3 ) हळुहळु ( 4 ) हळूहळु
प्रश्न 31 : X - 2X - - 23 : 4 या बहुपदीचे अवयव कोणते ?
उत्तर : ( 1 ) ( X2 ) ( X2 - 2 ) ( 2 ) ( X2 ) ( X - 2 ) ( 3 ) ( X2 ) ( X - 2 ) ( 4 ) ( X2 - 2 ) ( X - 2 )
प्रश्न 32 : 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परिक्षेत उत्तराला 4 गुणे दिली जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात .- अरुणने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले . त्याला या परिक्षेत एकुण 144 गुण मिळाले . तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले ?
उत्तर : ( 1 ) 36 ( 2 ) 42 ( 3 ) 44 ( 4 ) 38
प्रश्न 33 : 49 : 513 : : 64 : ?
उत्तर : ( 1 ) 730 ( 2 ) 512 ( 3 ) 729 ( 4 ) 1001
प्रश्न 34 : 2017 चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे भरले?
उत्तर : ( 1 ) चेन्नई ( 2 ) हैदराबाद ( 3 ) बेंगलुरु ( 4 ) अहमदाबाद
प्रश्न 35 : भारतीय राज्य घटनेत नमूद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भुत असला तरी खालील विधानामधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाही ते जादाचे नमूद आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत . ( अ ) राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे . ( ब ) स्त्रियांच्या व बालकाच्या प्रतिष्ठेला उनेपणा आणणाऱ्या प्रर्थांचा त्याग करणे . ( क ) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे . ( ड ) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे . उत्तर : ( 1 ) अ , क ( 2 ) ब ( 3 ) ड ( 4 ) सर्व
ips recruitment 2020 ips exam 2020
प्रश्न 36 : . . . . . . . . . . . . अन्न द्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात . उत्तर : ( 1 ) नत्र आणि गंधक ( 2 ) बोरॉन आणि चुना ( 3 ) मॅग्नेशियम आणि लोह ( 4 ) पालाश आणि स्फरद प्रश्न 37 : मला चंद्र दिसतोया क्रियापदाचा प्रकार ओळखा . उत्तर : ( 1 ) सकर्मक ( 2 ) अकर्मक ( 3 ) उभयविध ( 4 ) द्विकर्मक
प्रश्न 38 : प्रदोष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . उत्तर : ( 1 ) दोष नसलेला ( 2 ) विशेष दोष असलेला ( 3 ) पहाटेचा समय ( 4 ) मुद्दाम दौष ठेवलेला
प्रश्न 39 : ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे . या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा ?
उत्तर : ( 1 ) उपमति ( 2 ) अनुपम ( 3 ) उपमेय ( 4 ) उपरांत
प्रश्न 40 : X - 12X5X - 120 या राशीच्या एक अवयव ( 38 ) आहे , तर दुसरा अवयव कोणता ?
उत्तर : ( 1 ) X24 ( 2 ) X - 15 ( 3 ) X - 24 ( 4 ) X15
प्रश्न 41 : संख्यामाला 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18 , 19 20 , 21 वरील संख्यामालेत 3 ने भाग जाणाऱ्या मोठ्या संख्येतून 3 ने भाग जाणारी लहान विषम संख्या वजा केल्यास किती शिल्लक राहतील ? उत्तर : ( 1 ) 6 ( 2 ) 5 ( 3 ) 9 ( 4 ) 3
प्रश्न 42 : एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून अंक क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक या प्रमाणे एकुण 402 खिळे वापरले , तर त्या पुस्तकात एकुण किती पाने असतील ?
उत्तर : ( 1 ) 150 ( 2 ) 175 ( 3 ) 170 ( 4 ) 171 "
प्रश्न 43 : कोण 2017 चा अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू नाही ?
उत्तर : ( 1 ) व्ही . जे . सुरेखा ( 2 ) हरमिनप्रीत कौर ( 3 ) खुशबीर कौर ( 4 ) दिपा कर्माकर
प्रश्न 44 : भारतीय संविधानाच्या 19 ( 1 ) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?
उत्तर : ( 1 ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ( 2 ) मुद्रण स्वातंत्र्य ( 3 ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य ( 4 ) विनाशस्त्र व शांततेने एकत्र जगण्याचे स्वातंत्र्य
प्रश्न 45 : भारतीय राज्य घटनेत 52 वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली . ?
अ ) पक्षांतराला आळा घालणे . ( ब ) मतदाराची वयोमर्यादा ठरविणे ( क ) निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे ( ड ) निवडणूक आयोग बह सदस्यी करणे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे .
जर तुम्हाल ips question paper 2020 ips recruitment 2020 ips exam 2020 जो कोताही question आहे तो तुम्ही आम्हाला ईमेल करू शकतात.
जर तुम्हाल ips question paper 2020 ips recruitment 2020 ips exam 2020 जो कोताही question आहे तो तुम्ही आम्हाला ईमेल करू शकतात.
No comments:
Post a Comment