Jobs

Jobs

Monday, February 17, 2020

MSRTC Recruitment 2020- Maharashtra Road Transport 3607 Posts Apply Online

MSRTC Recruitment 2020- Maharashtra Road Transport 3607 Posts Apply Online


 पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ( MSRTC ) चालक ( ड्रायव्हर ) आणि वाहक ( कंडक्टर ) पदाच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . दि . 15 फेब्रुवारी 2020 पासून अर्ज भरावयास सुरूवात होणार आहे .

MSRTC Recruitment 2020

 शैक्षणिक पात्रता 1 ) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 2 ) अवजड वाहन चालविण्याचा परवाना ( महिलांसाठी अवजड वाहन चालक परवाना किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना - LMV ) 3 ) RTO चा चालक बिल्ला / वाहक बिल्ला ( बॅच ) * पुरूषांसाठी 1 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव तर महिलांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही .

शारीरिक पात्रता 1 ) उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी . 2 ) दृष्टी चष्याविना 6x6 ( चष्याविरहित दृष्टी ) असणे आवश्यक आहे . 3 ) रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र *

 वयाची अट - 14 जानेवारी 2020 रोजी 24 वर्षे ते 38 वर्षे ( मागासवर्गीय - 05 वर्षे सुट ) * शुल्क - 600 रूपये ( मागासवर्गीय व दुष्काळ ग्रस्त यांच्यासाठी 300 रुपये ) *

वेतनमान - 12080 रूपये ते 26673 रूपये * नोकरीचं

ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र एकूण पदे - 3606 अहमदनगर - 56 सातारा - 514 सांगली - 761 कोल्हापूर - 383 नागपूर - 865 चंद्रपूर - 170 भंडारा - 407 गडचिरोली - 182 वर्धा - 268

No comments:

Post a Comment