UPSC IFS Recruitment 2020 – Apply Online for 90 Vacancy
Type of Employment : sarkari naukri
● Total post: 90 posts
● Post Name : UPSC : IFS forest officers
● Apply: Online
● Starting Date : 12/02/2020
● Last Date : 03/march/2020
● fee:- open/ obc 100
Qualification Details: B.S.C ( hajbndri and vhetnri science/ botni/ chemstri/ zulaji/math/phisic/ zulaji/ Agriculcur/ किवा कोंणत्याही शाखेमधुन ejeeniar पदवी असावा.
Required Age Limit: Age: 21 years to Age: 32 years OBC 3 years limit opne अपंग 10 years and OBC अपंग 13 years limit
UPSC Indian Forest Service Recruitment 2020 – Apply Online for 90 Vacancy
निवड पद्धत - उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल . प्रथम उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येईल . पूर्व परीक्षा ४०० गुणांची असेल . यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या २ प्रश्नपत्रिका असतील . प्रत्येक प्रश्नपत्रिका २०० गुणाची आणि २ तास कालावधीची असेल . यामध्ये प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील .
मुख्य परीक्षा निवडी साठी फक्त सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका १ चे गुणच गुणच ग्राह्य ग्राह्य धरले जाणार आहेत . मात्र यासाठी CSAT पेपर २ ला किमान 33 % गुण मिळणे आवश्यक आहे .
पूर्व परीक्षेमधील पात्र उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल . मुख्य परीक्षा डिसेंबर २०१९ मध्ये घेतली जाईल . परीक्षत उमेदवारांना काळ्या शाईचा बॉलपेन वापरणे बंधनकारक असेल . अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाईट वेळोवेळी पाहणे आवश्यक .
पर्व परीक्षेतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांचे स्वरुप पुढीलप्रमाणे - प्रश्नपत्रिका १ ( २०० गुण , कालावधी २ तास )
१ ) महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी , २ ) भारताचा आणि भारतीय स्वातंत्र्माहितासाठी उमेदवाराना साथ | पूर्व परीक्षेतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे - प्रश्नपत्रिका १ ( २०० गुण , कालावधी २ तास ) १ ) महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी , २ ) भारताचा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास , ३ ) भारताचा तसेच जगाचा भूगोल - प्राकृतिक , सामाजिक , आर्थिक भूगोल इ . , ४ ) भारतीय राज्यशास्त्र आणि प्रशासन - राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायत राज , जनयोजना , हक्क इ . , ५ ) आर्थिक आणि सामाजिक विकास - विकासातील सातत्य , दारिद्रय , जनसंख्या , सामाजिक विकासाची धोरणे इ . , ६ ) पर्यावरण , बायोडायव्हसीटी , वातावरणातील बदल इ . सर्वसाधारण विषय . ७ ) सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका २ ( २००गण , कालावधी २ तास ) १ ) १० वी स्तराचे उताऱ्यावरील प्रश्न , २ ) संवाद कौशल्यासह पारस्परिक संबंध , ३ ) तार्कीक सुसंगती आणि तार्कीक प्रश्नांची सोडवणूक , ४ सामान्य बौध्दिक चाचणी , ५ ) १०वी स्तराचे अंकगणित , चार्ट , ग्राफ्स कोष्टके इ . सह डाटा इंटरप्रिटेशन . पूर्व परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असेल .
UPSC IFS Recruitment 2020
मुख्य परीक्षा - मुख्य परीक्षा एकूण १४०० गुणांची असून इंग्रजी अणि जनरल नॉलेज हे दोन विषय सक्तीचे असतात , त्यांना प्रत्येकी ३०० गुण असून उर्वरित ८०० गुणांची विभागणी वैकल्पिक विषयांसाठी असते . हे गुण खालीलप्रमाणे असतात . जनरल इंग्रजी ( सक्तीचे ) - ३०० गुण , जनरल नॉलेज ( सक्तीचे ) - ३०० गुण प्रश्नपत्रिका ३ ( वैकल्पिक ) - २०० गुण , प्रश्नपत्रिका ४ ( वैकल्पिक ) - २०० गुण , प्रश्नपत्रिका ५स ( वैकल्पिक ) - २०० गुण , प्रश्नपत्रिका ६ ( वैकल्पिक ) - २०० गुण .indian forest service exam pattern परीक्षेचे स्वरूप - मुख्य परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजी हेच असते . इतर कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा देता येत नाही . सर्व ६ प्रश्नपत्रिका वर्णनात्मक पद्धतीच्या असतात . प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा कालावधी तासाचा असतो . परीक्षेचा स्तर उमेदवाराच्या पदवी पातळीचा असतो
इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका - ही प्रश्नपत्रिका ३०० गुणांची असून यामध्ये मिळालेले गुण अंतिम निवड यादीत धरले जातात . या प्रश्नपत्रिकेत निबंध , प्रेसेरायटींग , उतारे , शब्दांचा वापर यावर आधारित प्रश्न असतात . जनरल नॉलेज विषयाची प्रश्नपत्रिका - ही प्रश्नपत्रिका ३०० गुणांची असून याचेही गुण अतिम यादीत धरले जातात . यामध्ये आंतरराष्ट्रीय - राष्ट्रीय चालू घडमोडी , दैनंदिन विज्ञान , विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती राज्यशास्त्र , भूगोल , इतिहास इत्यादी विषयावर वर्णनात्मक पद्धतीने प्रश्न विचारले जातात .
वैकल्पिक विषय - एकूण १४ वैकल्पिक विषय असतात . त्यापैकी उमेदवारांना २ विषय निवडावे लागतात . निवडलेल्या प्रत्येक विषयाच्या प्रत्येकी २ प्रश्नपत्रिका असतात . हे विषय पुढीलप्रमाणे आहेत . १ ) कृषी २ ) अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग ३ ) अॅनिमल हजबंडरी अँड व्हेटर्नरी सायन्स ४ ) बॉटनी ५ ) केमिस्ट्री ६ ) केमिकल इंजिनिअरींग ७ ) सिव्हील इंजिनिअरींग ८ ) फॉरेस्ट्री ९ ) जिऑलॉजी १० ) गणित ११ ) मेकॅनिकल इंजिनिअरींग १२ ) फिजिक्स १३ ) स्टॅटिस्टीक्स १४ ) झुलॉजी . कोणत्याही बी . एस्सी / इंजिनिअरींग शाखेच्या उमेदवारास इंडियन सर्व्हिसेस पदांसाठी अर्ज करता येत असला तरी त्यांना दिलेल्या वैकल्पिक विषयातीलच विषय निवडावा लागतो .
एकत्र न घेता येणारे विषय - यापैकी १ ) अग्रीकल्चर आणि अॅग्रीकल्चर कल्चर आणि अॅनिमल हजबंडरी अँड व्हेटर्नरी सायन्स ३ ) अॅग्रीकल्चर आणि फॉरेस्ट्री ४ ) केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरींग ४ ) गणित आणि स्टॅट असे दोन विषय उमेदवारांना एकत्र घेता येत नाहीत उमेदवाअंग्रीकल्चर कामकलासा अॅग्रीकल्चर / के मिकल / सिव्हिलामकानिकल इंजिनिअरींग उमेदवारांना त्यांचा संबंधित विषयच निवडावा लागेल . , मात्र त्यांना दुसरा विषय इंजिनिअरींग संबंधित निवडता येणार नाही . प्रवेशपत्राबाबत - उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षेच्या ३ आठवडे आधी www . upsc . gov . in या वेबसाईटवर करुन देण्यात येईल . उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे . परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असेलेले ओळखपत्र ( आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ . ) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक .
परीक्षाफी - ओपन , ओबीसी व आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना परीक्षा फी₹१०० / - अशी असून ती नेट बँकींग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक . अशी परीक्षा फी भरण्याची सुविधा नोकरी - संदर्भ कार्यालयात उपलब्ध . याशिवाय उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरु शकतात अर्जाचा पहिला भाग भरल्यानंतर चलनप्राप्त होईल . महिला / अजा / अज अपंग उमेदवारांन कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही .
पूर्व परीक्षा दिनांक - ३१ मे २०२०
का पूर्व परीक्षा केंद्रे - महाराष्ट्रामधील पुणे , मुंबई , नवी मुंबई , नागपूर , २ औरंगाबाद , ठाणे ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्रास जवळची अशी बेंगलोर , हैद्राबाद , धारवाड , पणजी ( गोवा ) इ . परीक्षा केंद्रे आहेत . इतर परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी .
indian forest service optional subjects
पूर्व परीक्षेस बसण्याची संधी : पूर्व परीक्षेस ओपन प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा वेळा बसता येईल . ओपन अपंग व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत - जास्त नऊ वेळा तर अनु . जाती / . जमातीच्या उमेदवारांना कितीही वेळा बसता येईल . मात्र त्यांना वयोमर्यादेची अट लागू असले .
अर्ज कसा करावा - उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक . यासाठी उमेदवाराकडे वैध ई - मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक . उमेदवारांनी www . upsconline . nic . in या वेबसाईटवरून दि . ०३ मार्च २०२० पर्यंत अर्ज करावेत . उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत : ची सर्व माहिती भरावी . रंगीत फोटो , काळ्या शाईच्या पेनेने केलेली सही व फोटो असलेले ओळखपत्र स्कॅन करुन अपलोड करावे व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा . त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी . किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी . परीक्षा फी भरल्यानंतर ई - रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल . अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही .
संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याचा आदरया II
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे - १ ) फोटो , सही २ ) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३ ) जात प्रमाणपत्र ४ ) अपग असल्यास तसा दाखला माजी सैनिक असल्यास डिस्चाजा प्रमाणपत्र . ८ ) फोटो असलेले ओळखपत्र । उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑललाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत परीक्षा फी ई - रिसीट , वरील सर्व प्रमाणपत्रे , असल्यास जात वैधता प्रमाणपत्र , ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र , आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांनी उत्पन्न व मालमत्ता दाखला इ . प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक . शासकीय , निमशासकीय व विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे . अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी www . upsconline . nic . in ही वेबसाईट पहावी , महत्वाचे दिनांक - ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३ मार्च २०२० , साय . ०० वाजेपर्यंत टीप - सदरची जाहिरात UPSC वेळापत्रकानुसार नियोजित आहे . नोकरी - संदर्भ
No comments:
Post a Comment